दिनांक ०२ जून २०२५ रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळीवेगळी, पर्यावरणपूरक व समाजप्रेरक अशी संकल्पना राबवण्यात आली.
🪴 किनवट सारख्या आदिवासी बहुल भागात, विविध ठिकाणी वृक्षारोपण करून हा विशेष दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वड, पिंपळ, करंजी, कडूनिंब, अशोक, आंबा व पेरू यासारख्या औषधी व फलद्रूप रोपांची निवड करून निसर्गाशी नातं घट्ट करण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.
या वेळी 🔹 राज्य कार्याध्यक्ष शंकर सिंह ठाकुर🔹 मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे🔹 नांदेड जिल्हा अध्यक्ष विनायक कामठेकर🔹 नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राठोड, सोपान जाधव🔹 आदिवासी विकास समितीचे मराठवाडा अध्यक्ष प्रणय कोवे🔹 आदिवासी विकास समितीचे नांदेड जिल्हा सचिव हर्षवर्धन कन्नाके🔹 आमचे स्नेही मित्र संतोष पहुरकर , बोडके सर तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव.
उपस्थित होते