Ticker

6/recent/ticker-posts

गडचिरोली जिल्ह्याच्या तालुका ग्रामसभा महासंघ चामोर्शिची बैठक आमगांव क्रासींग घोट इलाखा गोटुल भुमीत दिनांक २०/१०/२०२५ रोज रविवार ला आयोजित करण्यात आली

गडचिरोली जिल्ह्याच्या तालुका ग्रामसभा महासंघ चामोर्शिची बैठक आमगांव क्रासींग घोट इलाखा गोटुल भुमीत दिनांक २०/१०/२०२५ रोज रविवार ला आयोजित करण्यात आले.जिला ग्रामसभा महासंघ गडचिरोली पुनरघटन प्रक्रियेच्या उद्देशाने आनी निर्देशान्वये चा मोर्शी तालुका ग्रामसभेतुन सर्वानुमते गडचिरोली जिल्हा ग्रामसभेकरीता प्रतिनिधि खालीलप्रमाणे निवड करण्यात आले.

१) डाक्टर साईनाथ बकाराम कोडापे, मौजा:- राजगोपालपुर 
२) केसरी धानु मट्टामी, मौजा:- पुसेर
३) दुलसा धिवरा तिम्मा, मौजा रेगडी 
४) रविन्द्र कोवे ( महाराज) मौजा:- कोनसरी 
५) छबिलदास नारायण सुरपाम, मौजा:- मार्खडा देव 
६) चंद्रकला भाऊजी पोटावी 
७) गौराबाई भगवंतराव गाढवे 
मौजा:- खोर्दा विसापुर 
८) रामदास बुच्च्या पुंगाटी, सल्लागार
मौजा:- माडे आमगांव अशाप्रकारे सर्वानुमते निवड करण्यात आलेल्या प्रतिनिधिंची जिल्हा ग्रामसभा महासंघ गडचिरोली पुनरघटन प्रक्रियेच्या उद्देशाने पत्राचारात नमुद करुन दिनांक २१/१२/२०२५ रोज सोमवारला गडचिरोली जिल्ह्यातील गोटुल भुमी चांदाडा रोड येथे आयोजित करण्यात येणा-या ग्रामसभेच्या बैठकित सादर करण्यात येणार आहे 
सदर ग्रामसभेच्या बैठकित इलाखा व तालुक्यातील समुदाय उपस्थित होते