Ticker

6/recent/ticker-posts
Showing posts with the label MumbaiShow All
आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत मंत्रालयाजवळ महिला आर्थिक विकास महामंडळ च्या सभागृहात संपन्न झाली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आदिवासी आमदार व आदिवासी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या  शिष्टमंडळासोबत  आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.