राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवाळ साहेब हे किनवट येथे आले असता त्यांचे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या वतीने शासकीय विश्रामगृह गोकुंदा येथे स्वागत करण्यात आले यावेळी मराठवाडा अध्यक्ष प्रणय कोवे, जिल्हा सचिव हर्षवर्धन कनाके व समवेत जयवंत दादा वानोळे ,आमचे स्नेही मित्र संतोष पहुरकर