Ticker

6/recent/ticker-posts

भाजपचे जुने कार्यकर्ते बाबूसिंग राठोड.(दहेली तांडा)त्यांच्या पत्नीचे कॅन्सर या आजाराने दुःखद निधन झाल्याने आमदार भीमरावजी केराम यांनी भेट घेऊन राठोड कुटुंबाचे सांत्वन केले

भाजप भाजपचे जुने कार्यकर्ते बाबूसिंग राठोड.(दहेली तांडा) त्यांच्या पत्नीचे कॅन्सर या आजाराने दुःखद निधन झाल्याने  
*आमदार श्री.भीमरावजी केराम साहेबांनी* त्यांच्या राहत्या घरी दहेली तांडा येथे भेट घेऊन राठोड कुटुंबाचे सांत्वन केले आमदार श्री.भीमरावजी केराम साहेब  यांच्या या भेटीने पूर्ण राठोड कुटुंब भावूक झाल्याचे दिसून आले.