Ticker

6/recent/ticker-posts

आजाद समाज पार्टी कांशीराम यवतमाळ जिल्हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

*आजाद समाज पार्टी कांशीराम यवतमाळ जिल्हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न*

यवतमाळ :- गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी लॉर्ड बुध्दा विहार संविधान चौक बस स्टँड जवळ यवतमाळ येथे आजाद समाज पार्टी (कांशीराम) च्या वतीने कार्यकर्ता पक्ष प्रवेश मेळावा आ.स.पा. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीषभाई साठे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव शिलानंदजी कांबळे आणि प्रमुख अतिथी खंदारे से.नी. शि. अधिकारी व डॉ मदन वरघट जिल्हा अध्यक्ष यवतमाळ (पूर्व)उपस्थित होते सदर पक्ष प्रवेश मेळाव्यात यवतमाळ तालुका व कळंब आणि बाभुळगाव करिता 36 कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका अध्यक्ष आनंद जीवने तालुका महासचिव राहुल खंदारे नियुक्ती झाली तर पुसद तालुका अध्यक्ष खंदारे ह्यांची नियुक्ती झाली सोबतचे रेखाताई थूल महिला आघाडी अध्यक्ष कळंब तर दिक्षा अस्वार ह्यांनी महिला आघाडी बाभुळगाव शहर अध्यक्ष आणि म्हणून निवड झाली.. तर भगवान चव्हाण नेर तालुका अध्यक्ष, बरोबर भीमरावजी काळे ता.सं.कळंब, अशोक लांडगे ता.सं.कळंब, गौतम कांबळे ता.सं.क. मिलंद कांबळे ता.सं.कळंब, विजय पाटील ता.सं.कळंब, अशोक कांबळे ता.सं.कळंब, हरीश जुनघरे श.सं.कळंब, गणेश धुर्वे(माजी सैनिक) ता.सं. यवत, हरीशचंद्र मोटघरे ता.सं.यवत, विजय उईके (मा.सै.) शहर सं. यवत. उदय वरघट युवा श. सं. यवत, मनोज तायडे श.सं. यवत, उज्वलाताई चिडाम म.आ. श.सं.यवत, भाविकाताई जीवने शहर सं कळंब, हनुमान नागोसे, ग्राम शा.अध्यक्ष गंगादेवी, संतोष सराटे ग्रा.शा.अध्यक्ष मांजर वघळ, चिंतामण नेहारे ग्रा.शा.उपाध्यक्ष, बाळू शेलार ग्रा.शा.अध्यक्ष पिंपळगांव ह्यांची महाराष्ट्र प्रदेश कमिटी हस्ते विविध पदावर नियुक्ती देण्यात आली. पक्ष प्रवेश सोहळ्यात नव नियुक्त सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत म. प्र अध्यक्ष मान. मनिषभाई साठे यांच्या नेतृत्वात आंबेडकरी विचारांचे राजकीय वादळ संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय करण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर आजाद समाज पार्टी बहुजनांच्या हक्काची राजकीय स्थिती निर्माण करण्याकरिता व बहुजन महापुरुषांच्या विचाराची लोकशाही देशात स्थापन करण्याच्या उद्देशाने भाई चंद्रशेखर आजाद (रावण) ह्यांचे राष्ट्रीय नेतृत्व शक्तीशाली आणि सत्तेत मान्यवर कांशीरामजी साहेब ह्यांच्या मतानुसार जिसकी जितनी संख्या भारी. उतनी उसकी हिस्सेदारी ह्या त्यांचा स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण तन मन धनाने आझाद समाज पार्टी कार्य करावे असे संबोधन मनीष भाई साठे यांनी केले सोबतच प्र.उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे यांनी मनोगत व्यक्त केले आणि प्रमुख मार्गदर्शक प्र. महासचिव शिलानंदजी कांबळे यांचे मार्गदर्शक प्रबोधन मोलाचे ठरले. म.प्र. कमिटी आसपा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला सूत्र संचालन मेजर जीवन कोवे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केले तर डॉ मदन वरघट यांनी आभार व्यक्त केले.. हा पक्ष प्रवेश मेळावा आजाद समाज पार्टी (कां)यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला.