Ticker

6/recent/ticker-posts

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह 485 वी जयंती किनवट या ठिकाणी महाराणा प्रताप चौक येथे साजरी करण्यात आली

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह 485 वी जयंती किनवट या ठिकाणी महाराणा प्रताप चौक येथे साजरी करण्यात आली 
व  वीर शिरोमणी चौकाचे अनावरण करण्यात आले 
यावेळी या जयंती सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा येतोचित मान सन्मान व सत्कार करण्यात आला
या जयंती सोहळ्याला यावेळीसंपादक प्रणय कोवे( मराठवाडा अध्यक्ष.आ.वि.स.) आदिवासी वि.स नांदेड जिल्हाअध्यक्ष संतोष कनाके 
 गोवर्धन सिंह ठाकुर, नरसिंह ठाकूर, सुनील सिंह ठाकुर, महेश सिंह ठाकुर, जितेंद्र सिंह ठाकुर ,दवेला सिंह ठाकुर ,समशेर सिंह ठाकुर, संदीप सिंह ठाकुर,महेंद्रसिंह ठाकूर,अनिल सिंह ठाकुर, संतोष सिंह ठाकुर,नरसिंह ठाकूर, वीरसिंह ठाकुर ,
भावना दीक्षित, प्रेमसिंग चव्हाण आधी पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा उत्साहात पार पडला