Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे अशोक विजया दशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

किनवट येथे अशोक विजया दशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
(किनवट प्रतिनिधी राजेश पाटील):
किनवट डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तथा जेतवन बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा विजया दशमी हर्षोल्हासात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या प्रारंभी बौद्धाचार्य उपासक अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी धम्म वंदना घेतली पंचशिल धम्म ध्वजारोहण प्राचार्या शुभांगीताई ठमके यांच्या हस्ते करण्यात आले .

मध्यतंरी आत्मानंद सत्यवंश यांनी भीम गीत सादर केले या नंतर ॲड. दिपा सोनकांबळे यांनी कविता सादर केली यावेळी पोलिस निरीक्षक जगदिश मंडलवार,
 ॲड. मिलींद सर्पे, दादाराव कयापाक, हेमंत सोनकांबळे, रुपेश मुनेश्वर, उद्धव भवरे,सोमाजी पाटिल,विवेक ओंकार, रमेश मुनेश्वर, दिलीप पाटील, प्रा.सुबोध सर्पे,
बालाजी वाढवे, कैलास भगत, दिलीप पुनवटकर, जळबा आढागळे, इंगळे सर, प्रा. रवीकांत सर्पे, मल्लुजी येरेकार, आकाश आळणे, मधुकर उमरे धमादीप कोसरे तथा महिला बारगल ताई, राहीबाई पाटील, सारजाबाई कावळे, सागर नगारे, मालाबाई नगारे, रोहीणी मुनेश्वर, रुपाली शिंदे, ज्योती कावळे, सवीता भरणे, सुजाता भरणे, जयमाला आळणे, कौशल्याबाई सर्पे, कांताताई सर्पे, प्रभा कापसे, वंदना कापसे, नमु कावळे, वनीता पाटिल, हर्षवर्धना पाटील, लक्ष्मीबाई पाटील, सुशिला ठमके आदी महिला उपस्थित होत्या.