नगरपरिषद क्षेत्रातील एकूण 9 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आज आयोजित कार्यक्रमाद्वारे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते संपन्न झाले

या कार्यक्रमाला भाजपाचे माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, अॅड रमण जायभये,
या कार्यक्रमाला भाजपाचे माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, अॅड रमण जायभये,
संतोष कनाके, नांदेड जिल्हा सचिव हर्षवर्धन कनाके , माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार, अजय चाडावार ,व्यंकट नेमानिवार, माजी शहरअध्यक्ष सतीश बिराजदार, भाजपा महिला पदाधिकारी गंगुबाई परेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉअजय कुरवाडे,
कार्यालयीन प्रमुख भालेराव, अभियंता मामीलवाड यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील अनेक मान्यवर व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते