Ticker

6/recent/ticker-posts

किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या निवासस्थानी ट्रायबल सेवा न्यूज चॅनलचे चे संपादक प्रणय कोवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला


किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या निवासस्थानी ट्रायबल सेवा न्यूज चॅनलचे चे संपादक प्रणय कोवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला

किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब तसेच साहेबांचे चिरंजीव संदेश भाऊ केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत साहेबांच्या निवासस्थानी ट्रायबल सेवा न्यूज चॅनलचे चे संपादक प्रणय कोवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आमदार भीमराव केराम साहेबांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. 
यावेळी सर्व समाज बांधव,सर्व मित्र परिवार यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संतोष कनाके,आशिष उर्वते,अनिल कनाके,पराते सर,बंटी फड
  प्रकाश मामा कुडमेते, हर्षवर्धन कनाके दत्तामामा भिसे, गजू मासटवार राजू रायसिडाम, संतोष पहुरकर गोपाल कनाके, भगवानदादा हुरदुके, संतोष मरसकोल्हे,इरफान पठाण, आदींच्या उपस्थितीत आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ ट्रायबल सेवा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रणय कोवे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पुरोगामी पत्रकार संघ आदिवासी विकास समिती सर्व पदाधिकारी व सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता सर्वांच्या उपस्थितीत हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला