Ticker

6/recent/ticker-posts

नुकत्याच दुबई इथे एशियन युथ पॅरा गेम्स स्पर्धेत देशासाठी सुवर्ण पदक विजेता महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टि येथील स्वेता कोवे हिचा व प्रशिक्षकांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करतांना जिल्हा महाग्रामसभा


नुकत्याच दुबई इथे एशियन युथ पॅरा गेम्स स्पर्धेत देशासाठी सुवर्ण पदक विजेता महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टि येथील स्वेता कोवे हिचा व प्रशिक्षकांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करतांना जिल्हा महाग्रामसभा उपाध्यक्ष डॉ. साईनाथ कोडापे, जिल्हा महाग्रामसभा सल्लागार रविन्द्र कोवे महाराज, जिल्हा महाग्रामसभा प्रतिनिधि छबिलदास सुरपाम, चामोर्शि तालुका ग्रामसभा सचिव डाक्टर रविन्द्र सुरपाम व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते