आज पुणे जिल्हा अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र शासन यांचा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि जिल्हा परिषद पुणे जिल्हा कार्यालयातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती आरक्षण अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात तसेच अनुसूचित जाती, जमाती कल्याणसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना बाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आणि मागासवर्गीय उपाययोजना क्षेत्रांत शासकीय अनुदानित शाळा वस्तीगृह महानगरपालिका जिल्हा परिषद व नगरपरिषद इत्यादी यंत्रणांकडून माहिती घेऊन आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या, सोबतच
राज्य उत्पादन शुल्क विभाग, महावितरण विभाग, राज्य परिवहन महामार्ग,ST महामंडळ महाराष्ट्र,
RTO कार्यालय,आणि इत्यादी विषयांवर आढावा बैठक घेताना आमदार भीमरावजी केराम
आणि समितीमधील सर्व सन्माननीय आमदार, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.