बिरसा आर्मी खेड तालुका अध्यक्ष पदी संदीप भाऊ मेठल यांची निवड
पुणे- बिरसा आर्मी एक सामाजिक वैचारिक संघटना आहे समाजातील विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रात काम करते,आता पर्यत अनेक प्रश्नन हाताळून सोडवले विविध सामाजिक ,शैक्षणिक उपक्रम राबवून काम करणारी संघटना आहे या संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष पदी आदि संदीप भाऊ मेठल यांची निवड बिरसा आर्मी महाराष्ट्र राज्य संस्थापक राजेंद्र पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यावेळी उपस्थित बिरसा आर्मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदि चिंधू आढळ ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा देवराम लांडे,राजेश गाडेकर,शशिकांत ,आढारी ,आनंता मेठल,बारकु ठोकळ,शशीकात भवारी ,दत्ता सातपुते ,सुरेश वाळकोळी दिनेश पारधी,भिमराव भोकटे ,विठ्ठल मुरे,प्रणय कोवे,तुलसिदास कोडापे,खंडू काठे,दत्ता चौधरी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या निवडी बदल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे